Enquiry Now

Edit Template

NUTAN AGRO TECH

At Nutan Agro-Tech, we are more than just an agricultural solutions company—we are partners in growth. Our mission is to revolutionize farming with innovative, eco-friendly, and high-performance agro-products that help farmers achieve better yields and healthier crops.

What We Offer

Plant Nutrition & Growth Enhancers

Improve plant strength, yield, and overall health.

Organic & Bio Solutions

Sustainable alternatives to chemicals for soil and crop care.

Crop Protection

Shields plants from pests and diseases naturally.

Soil Health Solutions

Enhances soil fertility for long-term agricultural success

About Us

Empowering Farmers, Enhancing Agriculture

At Nutan Agro-Tech, we are more than just an agricultural solutions company—we are partners in growth. Our mission is to revolutionize farming with innovative, eco-friendly, and high-performance agro-products that help farmers achieve better yields and healthier crops.

Founded with a vision to bring science and sustainability together, we provide high-quality fertilizers, growth boosters, soil enhancers, and natural crop protection solutions designed to meet the evolving needs of modern agriculture.

Our Products - Nutan Agro-Tech 🌱

सिलिका ८० (Silika 80)

फायदे:
सिलिका 80 हे सिलिकॉन बेस स्टिकर, स्प्रेडर, पेनेट्रेटर आणि अॅक्टिवेटर आहे.
✅ फवारणीच्या द्रावणाची व पिकांची कार्यक्षमता वाढते.
✅ फवारणीचे द्रावण पृष्ठभागावर एकसमान चिकटवण्याचे कार्य करते.
✅ पिकांमध्ये प्रसारक, आत शिरकाव करते आणि अॅक्टिवेटर म्हणून कार्य करते.
उपलब्ध पॅकिंग: 50, 100 मिल

सुपर रूट किंग(Super Root King)

फायदे:

✅ पांढऱ्या मुळांची संख्या व लांबी वाढते
✅ पिकांची शासकीय वाढ होण्यास मदत होते
✅ पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते
✅ मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
✅ जमीन हलकी होऊन त्यात हवा खेळती राहते
उपलब्ध पॅकिंग: 500 मिली, 1 ली, 5 ली

ग्रीन गोल्ड
(Green Gold)

फायदे:
✅ जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते
✅ पांढऱ्या मुळांची संख्या व लांबी वाढते
✅ पिकांची शासकीय वाढ होण्यास मदत होते
✅ पिकांची वाढ होऊन पिक हिरवेगार होते
✅ पिकांमध्ये फुटव्यांची संख्या वाढते
✅ फळांची जाडी व आकार वाढतो
उपलब्ध पॅकिंग: 500 मिली, 1 लीटर,5 लीटर

Black Gold
(ब्लॅक गोल्ड)

फायदे:
✅ मातीची उत्पादन क्षमता वाढते
✅ पांढऱ्या मुळाची संख्या व लांबी वाढते
✅ पिकांची वाढ होते व पिकांमध्ये काळोखी दिसून येते
✅ बदलत्या हवामानामुळे झाडावर येणारा ताण नाहीसा होतो
उपलब्ध पॅकिंग: 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 400 ग्रॅम

Eco Fung
(इको फंग)

फायदे:
✅अत्यंत प्रभावी दुहेरी संचार करणारे जैविक बुरशीनाशक आहे
✅ मुळांकडून शेंड्यांकडे व शेंड्या कडून मुळाकडे असा दुहेरी संचार करणारे बुरशीनाशक आहे
✅ एकाच वेळी विविध बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे रक्षण करते
✅ पानावरील ठिपके, फळकुंज,फांदी मर,करपा,भुरी रोग व मर रोग इत्यादी बुरशीजन्य रोगांवर दीर्घकाळ परिणाम व संरक्षण करते
उपलब्ध पॅकिंग: 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम

Chamatkar Plus(चमत्कार प्लस)

फायदे:
✅ पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
✅ पिकांची वाढ होऊन पिकांमध्ये हिरवेगारपणा दिसून येतो
✅ पिकांचे जलद वाढीस मदत होऊन पिकांची कार्यक्षमता वाढते
✅ पिकांमध्ये अधिक प्रमाणात फुटवा वाढीस मदत करते
✅ पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्यास मदत करते
उपलब्ध पॅकिंग: 100 मिली, 250 मिली, 500 मिली

Ex-press(एक्सप्रेस)

फायदे:
✅ वनस्पती वृद्धीला प्रोत्साहन देते आणि तणावपूर्ण परिस्थिती टाळते
✅ पिकांची वाढ होऊन पिकांमध्ये काळोखी दिसून येत
✅ रूट सिस्टमच्या वाढीस आणि विकासास प्रोत्साहन देते
✅ अधिक प्रमाणात फुटवा वाढीस मदत होते
✅ उत्पादन व गुणवत्ता राखण्यास मदत करते
उपलब्ध पॅकिंग: 250 मिली, 500 मिली, 1 लीटर

Active Plus(ऍक्टिव्ह प्लस)

फायदे:
✅ जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते
✅ पांढऱ्या मुळाची संख्या व लांबी वाढते
✅ पिकांमध्ये पानाची जाडी वाढवून पिकांमध्ये काळोखी दिसू लागते
✅ पिकांची शासकीय वाढ होण्यास मदत होते
✅ पिकांची वाढ होऊन फुटव्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढते
✅ फुलांची संख्या अधिक प्रमाणात वाढते व फुलगळ व फळगळ नियंत्रित करते
✅ फळांचा आकार रंग चव आणि वजन या सर्वांच्या गुणवतेत अधिक सुधारणा होते
उपलब्ध पॅकिंग: 50 मिली, 100 मिली, 250 मिली

Bio Star(बायो स्टार)

फायदे:
✅ मित्र कीड उपयुक्त कीटक यांचे संवर्धन होण्यास मदत होते
✅ पर्यावरण पूरक असून सेंद्रिय शेतीसाठी फायदेशीर आहे
✅ घाटेअळी, पाणेखाणारी अळी ,पाने गुंडाळणारी अळी इत्यादी सर्व प्रकारच्या अळीच्या नियंत्रणासाठी
उपलब्ध पॅकिंग: 50 मिली, 100 मिली, 250 मिली

Break Up(ब्रेक अप)

फायदे:
✅अत्यंत प्रभावी जैव रस शोषक कीटकनाशक आहे
✅ मित्र किड व उपयुक्त कीटक यांचे संवर्धन होण्यास मदत होते
✅ पर्यावरण पूरक असून सेंद्रिय शेतीसाठी फायदेशीर आहे
✅ पांढरी माशी ,फुलकिडे, मावा, तुडतुडे,इत्यादी रस सोशक कीटकनाशकांचे नियंत्रण करते
नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
उपलब्ध पॅकिंग: 50 मिली, 100 मिली

Flower King(फ्लॉवर किंग)

फायदे:
✅ पिकांच्या अनावश्यक वाढीवर नियंत्रण मिळविते
✅ फुलांची संख्या अधिक प्रमाणात वाढण्याचे कार्य करते
✅ फुल आणि फळगळ थांबते
✅ फळांचा आकार, रंग, चव आणि वजन या सर्वांच्या गुणवत्तेत अधिक सुधारणा होते
✅ फळांच्या टिकवण क्षमतेत वाढ होते
उपलब्ध पॅकिंग: 50 मिली, 100 मिली, 250 मिली

Ful Bahar(फुल बहार)

फायदे:
✅ पिकांची अवाजवी वाढ कमी करते

✅ पिकांना एक समान फुले लागतात
✅ अधिक प्रमाणात फुलांची संख्या वाढते
✅ फुलगळ व फळगळ होण्यास प्रतिबंध होते
✅ पिकांमध्ये मादी फुले वाढण्यास मदत होते
✅ फळांचा आकार, रंग, चव आणि वजन सुधारण्याचे काम करते
✅ फळांची चांगली फुगवण होते व टिकवण क्षमतेत वाढ होते
उपलब्ध पॅकिंग: 100 मिली, 250 मिली, 500 मिली

Chameli(चमेली)

फायदे:
✅ पिकांच्या अनावश्यक वाढीवर नियंत्रण मिळवते
✅ पिकांना अधिक प्रमाणात फुले लागतात
✅ फुलांचे रूपांतर फळांमध्ये करते व फळगळ व फुलगळ थांबते
✅ फळांचा आकार रंग आणि चव सुधारण्याचे कार्य करते
✅ फळांच्या टिकवण क्षमतेत वाढ होते
उपलब्ध पॅकिंग: 250 मिली, 500 मिली, 1 लीटर

Winner(विनर)

फायदे:
✅ अत्यंत प्रभावी दुहेरी संचार करणारे ऑर्गनिक बुरशीनाशक आहे
✅ बीज प्रक्रियेमध्ये वापर केल्यास जमिनीमार्फत होणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांचा नायनाट होतो
✅ पानावरील ठिपके, फळकुंज, फांदी मर, करपा,भुरीरोग, मररोग इत्यादी बुरशीजन्य रोगांवर दीर्घकाळ परिणाम व सुरक्षण करते
✅ पिकांच्या सुरक्षेसह पिकांच्या एकूण उत्पादन वाढीमध्ये देखील चांगली मदत होते
उपलब्ध पॅकिंग: 50 मिली, 100 मिली, 250 मिली

Nim Shakti(निम शक्ती)

फायदे:
जमिनीतील उपयुक्त सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवते, त्यामुळे मातीची सुपीकता वाढते.
जमिनीतील वाढीव, हुमणी आणि टेंभा यासारख्या किड्यांपासून संरक्षण मिळते.
पिक रोगास बळी पडत नाही.
पिकांची जोरदार वाढ होते.
विविध प्रकारच्या बुरशीनाशकांपासून पिकांचे संरक्षण करते.
उपलब्ध पॅकिंग: 40 किलो

A23

फायदे:
✅ पिकांच्या मुळांचा विकास होतो व पिकांची शासकीय वाढ होण्यास मदत होते
✅ पिकांमध्ये हिरवेगार पुन्हा दिसून येतो
✅ पिकांमध्ये फुटव्यांची संख्या वाढते
✅ अधिक प्रमाणात फुलांची व फळांची संख्या वाढण्यास मदत होते
✅ फुलगळ व फळगळ थांबण्यास मदत होते
✅ फुलांची रूपांतर फळांमध्ये करते
✅ फळांचा आकार रंग चव आणि वजन या सर्वांच्या गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा होते
50 मिली, 100 मिली, 250 मिली

Why Choose Nutan Agro-Tech?

Scientifically Formulated – Advanced agricultural research for effective results.
Eco-Friendly Solutions – Sustainable and organic-based products.
Farmer-Centric Approach – Easy to use, highly effective, and affordable.
Trusted by Thousands of Farmers – Proven to improve crop yield and quality.

Scientifically Formulated

Eco-Friendly Solutions

Farmer-Centric Approach

Nutan Agro-Tech: Powering Agriculture with Innovation & Nature 🌿🚜

At Nutan Agro-Tech, we blend science, nature, and technology to bring farmers the best agricultural solutions—because farming is not just about growing crops; it’s about growing prosperity. Our products are carefully designed to maximize yield, strengthen plant health, and enrich the soil, all while keeping farming sustainable and profitable.

Benefits of Nutan Agro-Tech Products 🌱

🌿 1. Stronger Roots, Healthier Crops
🌾 2. Faster Growth & Higher Yield
🌼 3. More Flowers = More Income
🛡️ 4. Natural Pest & Disease Protection
🌍 5. Eco-Friendly & Sustainable Farming
🚜 6. Higher Profits for Farmers

Testimonial

Satisfied Clients Speak: Nail
Care Satisfaction

📞 Contact Us – Nutan Agro-Tech 🌱🚜

We’re here to support you on your farming journey! Whether you have questions about our products, need guidance on usage, or want to place an order, we’re just a call away.

📍 Our Office

🏢 Address:
Flat No. E-4, Gat No. 44, Jalna Road, Chikalthana, MIDC, Sambhajinagar-431007, Maharashtra, India

📞 Call Us: 9823342222

Copyright © 2025 Nutan Agro Tech

Call Now Button